कचरा हटवाविलेपार्ले : पूर्व द्रुतगती मार्गाच्या या पदपथावर काही दिवसांपासून हा कचरा व कचऱ्यात दुचाकी पडून आहे. येथे बस थांबा आहे तसेच कोकणातून येणाऱ्या बहुतांश बस येथेच थांबतात. रिक्षा ही असतात. शेकडो प्रवाश्यांची येथे चढ़ उतर असते मनपा लक्ष्य देऊन तातडीने कचरा हटवून पदपथ चालण्यायोग्य बनवावे. -अजित पितळे
पदपथावर कचरा तो ही असा ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 May 2019, 5:42 am