वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहती मधिल ३१६ बस डेपोच्या परिसरात काही महिन्यापूर्वी नगरसेवक निधितुन भूमिगत गटाराचे काम करण्यात आले. पण त्या कामाचा दर्जा एवढा खराब आहे की आतपर्यन्त सारखे हे काम खराब होत आहे. त्यातूनच तेथे मागील महिन्यापासून एवढा मोठा खड्डा आणि पूर्ण कामाची अवस्था बेकार झाली असून कोणीही महानगर पालिका आणि नगरसेविका ह्या गोष्टीकड़े लक्ष् देत नाही आहेत. जर ह्या खड्यात कोणी पडून दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण? - अरुण ओतावकर
जबाबदार कोण?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Aug 2017, 5:30 am