काटकसरीसह दर्जा सुधारासर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिका आयुक्तांनी काटकसर करण्याचे सूचना केल्या आहेत. भूमिगत कचरा पेटीचा निर्णय रद्द करुन याची सुरुवात करावी. चार कोटी खर्च असलेल्या या पेट्यां मुंबईकरांच्या हिताच्या नसल्याने पालिकेने अवाजवी खर्च टाळणे आवश्यक आहे. -गणेश शेळके
काटकसर गरजेची ! !
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Oct 2019, 5:45 am