अ‍ॅपशहर

झेब्रा क्रॉसिंग हवे

Maharashtra Times 28 May 2017, 2:32 pm
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानासमोर उड्डाणपुलाखालून पादचारी मार्ग आहे. या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग नसल्यामुळे किरकोळ अपघात वारंवार होतात. रस्ता ओलांडणे धोकादायक झाले आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस झेब्रा क्रॉसिंगची नितांत गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम zebra crossing
झेब्रा क्रॉसिंग हवे


- बाळकृष्ण नानेकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज