बेसा रोडवर असलेल्या नाल्यामध्ये दरररोज अनेक किलो अन्न फेकल्या जाते. शहरातील विविध भागात उरलेले अन्न येथे आणून टाकल्या जाते. त्यामुळे या भागात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. अन्न टाकून देण्यात येत असल्याने येथे मोकाट जनावरांचा उपद्रव देखील वाढला आहे. त्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.- चंद्रकांत दशसहस्र
अन्न फेकले जाते नाल्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 May 2017, 5:36 am