अंबाझरी उद्यानाच्या परिसरात सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. परंतु या सौंदर्यीकरणाच्या परिसरात लोकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे अस्वच्छता पसरत आहे. अनेक दिवसांपासून येथील कचऱ्याची उचल करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागात दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे. या भागाची नियमित सफाई करण्यात यावी, अशी मागाणी होत आहे.- अभिषेक ब्राह्मणकर
अंबाझरी परिसरात अस्वच्छता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Sep 2017, 5:37 am