महाल परिसरातील दक्षिणामूर्ती रोड जवळ विजेच्या खांबांचे काम करण्यात आले आहे. या खांबांसाठी मोठ्या प्रमाणावर माती टाकण्यात आली होती. मात्र ही माती काम झाल्यानंतर उचलण्यात आलेली नाही. ती आता सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे अपघात होत आहे. काम आटोपल्यानंतर संबंधित प्रशासनाने याबाबत दक्षता घ्यावी अशी या भागातील नागरिकांची अपेक्षा आहे.- श्रीपाद काळे
पसरलेल्या मातीने घडताहेत अपघात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Aug 2018, 5:41 am