सक्करदरा परिसरातील उंटखाना चौकातील सौंदर्यीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. सौंदर्यीकरणासाठी उभारण्यात आलेल्या चौथऱ्यावर पाण्याचे पाइप टाकण्यात आले आहेत. या पाइपच्या माध्यमातून परिसरातील लोकही पाणी भरतात. हा प्रकार तातडीने थांबविण्यात यावा. सौंदर्यीकरणाकडे महापालिकेने लक्ष द्यावे. चौकातील अतिक्रमण हटवून आणखी सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.- पराग वाखरे
सौंदर्यीकरणाची लागली वाट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Feb 2018, 5:38 am