व्हीएनआयटीच्या आसपासच्या परिसरात डुकरांचा उपद्रव आहे. डुकरांची संख्या वाढल्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र ना तर या भागातील स्वच्छता नियमितपणे करण्यात येते, ना तर डुकरांचा उपद्रव रोखण्यात येतो.- दिलीप कुळकर्णी
डुकरांमुळे अस्वच्छतेचे वातावरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2019, 5:44 am