बजाजनगर परिसरातील चौकात करण्यात आलेले सौंदर्यीकरण आता तुटले आहे. त्यामुळे या सौंदर्यीकरणावर करण्यात आलेला खर्च मातीमोल झाला आहे. या भागात रस्त्याचे सिमेंटीकरण सुरू आहे. या जोडीला चौकाचे सौंदर्यीकरण करणे अपेक्षित होते. परंतु तसे झालेले नाही. चौकात लावलेली झाडे व हिरवळही पूर्णपणे तुटली आहे. याकडे मनपाचे दुर्लक्ष आहे. - संगीता वाईकर
सौंदर्यीकरण होतेय मातीमोल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2017, 5:32 am