मेडिकल चौक ते बस स्थानक मार्गावर पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे येथील खासगी प्रतिष्ठानात येणारे लोक रस्त्यावर वाहने उभी करतात. जवळच एक कोचिंग क्लास आहे. क्लासला येणारे विद्यार्थी रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या भागात वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे.- विलास ठोसर
पार्किंगला जागा नसल्याने वाहने रस्त्यावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jul 2018, 5:35 am