दत्तवाडी परिसरातील वॉर्ड क्रमांक चार आणि वॉर्ड क्रमांक १३ जवळ बोअरवेल आहे. या भागात भीषण पाणीटंचाई असतानाही बोअरवेलचे पाणी नालीत सोडण्यात येते. यासंदर्भात नागरिक सातत्याने नगरपालिकेकडे तक्रार करीत आहेत. परंतु त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे.- अरुण कराळे
बोअरवेलचे पाणी नालीत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2019, 5:45 am