झिंगाबाई टाकळीतील गोधनी रोड येथील सद्भावना नगर, महाजन कॉम्प्लेक्सच्या मागील भागातील नाल्यांवरील गडरची झाकणे तुटलेली आहेत. त्यामुळे येथे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी गडवरील झाकणातून नाल्या दिसू लागल्या आहेत. त्यातील पाणी पावसाळ्यात परत येत आहे. ही झाकणे दुरूस्त करण्यात यावी अशी अपेक्षा आहे.- केशव हिंगे
गडरवरील झाकणे तुटलेली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2017, 5:38 am