नागपूर सुधार प्रन्सासच्या उद्यानासमोर बांधकाम साहित्य पडून आहे. या साहित्यामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. नियमानुसार बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणे अपेक्षित नाही. त्यानंतरही साहित्य टाकण्यात येत असल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे.- कृष्णकुमार दाभोळकर
बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Feb 2020, 5:45 am