खामला परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा निघतो. हा कचरा डम्पिंग यार्डमध्ये जाणे अपेक्षित आहे. परंतु हा कचरा एकतर येथेच टाकून देण्यात येतो किंवा जाळून टाकण्यात येतो. कचरा जाळण्यास नियमानुसार मनाई करण्यात आली आहे. परंतु त्यानंतरही खामला परिसरात कचरा जाळण्यात येत आहे. त्यावर बंदी घालण्याची मागणी आहे. - निनाद तोतरे
जाळला जातोय कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2017, 5:35 am