प्रतापनगरातील स्कूल ऑफ स्कॉलर्सजवळ कचऱ्याचा ढिग साचला आहे. या कचऱ्याची उचल करण्यात येत नाही. त्याऐवजी कचरा जाळण्यात येतो. परिसरातील नागरिकांनी कचरा जाळण्याऐवजी त्याची उचल करावी, अशी मागणी केली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.- कृष्णकुमार दाभोळकर
शाळेजवळ जाळतात कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jul 2019, 5:43 am