शंकर नगर परिसरात नुकतेच नव्याने सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र या भागातील बस थांबे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले आहे. फूटपाथवर लोक कसेबसे थांबत होते. मात्र आता तो आसरा देखील नाहीसा झाला आहे. त्यामुळे सिटी बसची प्रतीक्षा कुठे आणि कशी करायची असा प्रश्न अनेकांना पडतो आहे.- संगीता वाईकर
बस स्टॉप झाला जमीनदोस्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 May 2017, 5:38 am