शहरातील प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. अशात अनेक भागातील झाडे कापण्यात येत आहे. टेलिकॉनगरातील एक झाड नुकतेच कापण्यात आले. मात्र त्याचा बुंधा अर्धवट सोडण्यात आला. त्यामुळे हे झाड धोकादायक ठरत आहे. त्यातून एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.- कृष्णकुमार दाभोळकर
कापलेले झाड ठरतेय धोकादायक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2019, 5:45 am