छोटा ताजबाग परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. महापालिका स्वच्छता अॅपवरून ३४ हजार तक्रारी सोडविल्याचा दावा करते. परंतु शहराची स्थिती बघीतल्यास यावर विश्वास बसत नाही. ताजबाग परिसरात कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे या भागातील कचऱ्याची नियमित उचल केली जाणे गरजेचे आहे.- मंदार काळे
कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2018, 5:40 am