अ‍ॅपशहर

रस्त्यावरील वाळू धोकादायक

Maharashtra Times 25 Nov 2016, 12:58 pm
मेडिकल चौकातील अनेक भागांमध्ये रस्त्यावर वाळू पडून आहे. या वाळूवरून सर्रास वेगाने दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने आवागमन करतात. वाळू विखुरलेली असल्याने त्यावरून दुचाकी घसरून अपघात घडण्याचा धोका असतो. त्यामुळे ही वाळू येथून हटविण्यात यावी, अशी नागरिकांची रास्त अपेक्षा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dangerous road sand
रस्त्यावरील वाळू धोकादायक


- स्वप्नील तुपे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज