अ‍ॅपशहर

गटारावरील झाकणे धोकादायक

Maharashtra Times 19 Oct 2016, 11:17 am
आयटी पार्कसमोरील फूटपाथवर गडरलाइनवर टाकण्यात आलेली झाकणे तुटलेली आहेत. त्यामुळे ये‌थून चालताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गटारीवरील निम्मी झाकणे निघाली आहेत. लहान मुले खेळताना त्यात पडू शकतात. रात्रीच्या वेळी येथून आवागमन करताना मोठा अपघातही घडू शकतो. त्याची दुरुस्ती होणे नितांत गरजेचे झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dangerous sewage cover
गटारावरील झाकणे धोकादायक


- शालिनी कुकडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज