सक्करदरा भागातील ओम नगरातील पथदिवे दिवसाही सुरू राहात आहेत. पथदिवे दिवसा सुरू राहात असल्याकडे परिसरातील नागरिकांनी संबंधित विभागाचे लक्ष वारंवार वेधले. परंतु त्यानंतरही यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. विजेचा अपव्यय करणारा हा प्रकार तत्काळ थांबविण्यात यावा.- हिमांशू क्षीरसागर
दिवसा पथदिवे राहतात सुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2017, 5:32 am