अ‍ॅपशहर

दिवसाही सुरू राहतात पथदिवे

Maharashtra Times 28 Sep 2016, 12:50 pm
बैद्यनाथ चौकात असलेल्या खांबांवरील पथदिवे दिवसाही सुरू राहात आहेत. यासंदर्भात चौकशी केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. परंतु गेले अनेक दिवस दिवसा पथदिवे सुरू आणि रात्री बंद असे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे विजेचा अपव्यय होत आहे. याकडे लक्ष देणे नितांत गरजेचे झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम days to live begun streetlight
दिवसाही सुरू राहतात पथदिवे


- सचिन जगताप बैद्यनाथ चौक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज