जरीपटका परिसरातील लुंबिनी नगरात ओसीडब्ल्यूच्या कामगारांनी केलेल्या खोदकामामुळे गडर फुटले आहे. त्यामुळे परिसरात पाणी साचले आहे. या खड्ड्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे. त्यामुळे येथुन वाहतूक करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे झाले आहे. - प्रतीक ढाणके
खोदकामामुळे गडर फुटले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Nov 2017, 5:35 am