अ‍ॅपशहर

बसमधील डिजिटल फलक झालेत बंद

Maharashtra Times 1 Dec 2016, 12:22 pm
नागपूर शहरातून धावणाऱ्या शहर बसमध्ये प्रवाशांच्या माहितीसाठी डिजिटल फलक बसविण्यात आले होते. मात्र हे फलक आता बंद पडले आहेत. कोणता थांबा आला आहे आणि पुढे कोणता थांबा येणार आहे, याची माहिती प्रवाशांना या डिजिटल फलकाच्या माध्यमातून मिळणे अपेक्षित होते. परंतु हे काम नेमके काही दिवसच झाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम digital panel not working
बसमधील डिजिटल फलक झालेत बंद


- सचिन जगताप

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज