अ‍ॅपशहर

बिनाकी परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य

Maharashtra Times 24 Feb 2017, 9:57 am
बिनाकी परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या भागात अनेक दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी कचरा साचला आहे. यासंदर्भात नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाकडे तक्रार केली. त्यानंतरही स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dirty empire
बिनाकी परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य




- प्रवीण वारगण्हे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज