गणेशनगर परिसरात असलेल्या ड्रेनेजवरील झाकण तुटलेले आहे. रस्त्याच्या वळणावर त्यामुळे जणू खड्डा पडला आहे. वळणावर असलेल्या या खड्ड्यामुळे जीवघेणा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा खड्डा व्यवस्थित करून त्यावरील झाकण ठेवण्यात यावे, अशी मागणी होत आहे. - ऋषीकेश घटवाई
ड्रेनेजवरील झाकण तुटले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2017, 5:38 am