टिळकनगरातील पार्कजवळ डाकपेटी लावण्यात आलेली आहे. या पेटीच्या तळाशी असलेले सिमेंट पूर्णपणे उखडलेले आहे. ही पेटी कोणत्याही क्षणी कोसळू शकते. मात्र पेटीच्या दुरूस्तीकडे डाक विभागाचे दुर्लक्ष आहे. ही पेटी उघडलीही जाते की नाही, याबद्दल साशंकता आहे.- प्रणयसिंग गुजर
डाकपेटीची झाली दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jun 2019, 5:43 am