रिंगरोडवरील सिमेंट रस्त्यांची कामे आता पूर्ण झाली आहेत. या रस्त्यावर दुभाजक उभारण्यात आले आहेत. परंतु त्यांचे सौंदर्यीकरण अद्यापही करण्यात आलेले नाही. दुभाजकांची स्वच्छता करून येथे रोपटी लावण्यात यावी व हिरवळ तयार करण्यात यावी. याशिवाय त्याची रंगरंगोटी करणेही गरजेचे आहे.- वैभव मायी
दुभाजकाचे काम व्हावे पूर्ण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2018, 5:35 am