धरमपेठेतील महापालिकेच्या झोन कार्यालयाजवळ कचऱ्याचे ढिग साचून आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही स्थिती कायम आहे. या भागातील स्वच्छता करण्यात येणे गरजेचे आहे. परंतु नियमित स्वच्छता होत नसल्याने या भागात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्याचा मोठा त्रास नागरिकांना होत आहे. कचऱ्यामुळे मोकाट जनावरांचाही सुळसुळाट वाढला आहे.- राज बोधी
मनपा कार्यालयाजवळ कचऱ्याचे ढिग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 May 2018, 11:20 am