अ‍ॅपशहर

फुटपाथवर अतिक्रमण

Maharashtra Times 20 Sep 2016, 1:24 pm
सक्करदरा चौक ते तिरंगा चौक दरम्यान असलेल्या फुटपाथवर वाहनांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरूनच चालावे लागते. ज्येष्ठांनाही याचा त्रास होत असून अपघाताची शक्यता आहे. दुकानदरांनीही फुटपाथवरच फलक लावून मार्ग रोखून धरला आहे. प्रशासनाने योग्य कारवाई करून फुटपाथ मोकळे करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम encroachment on footpaths
फुटपाथवर अतिक्रमण



-सचिन जगताप

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज