हिलटॉप परिसरातील रस्त्यावर असलेल्या फूटपाथवर कार पार्क करण्यात आली आहे. इथे लोकांना चालण्यासाठी पुरेसा रस्ता नाही आणि दुसरीकडे फूटपाथवर कार पार्क करण्यात आल्याने लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. महापालिका आणि पोलिस विभागाने येथील अशी बेकायदा पार्किंग बंद करणे गरजेचे झाले आहे.- सचिन जगताप
फूटपाथवर कार पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Oct 2017, 5:34 am