अ‍ॅपशहर

कारंजी उरली नावापुरती

Maharashtra Times 28 Feb 2017, 11:24 am
मोक्षधाम परिसरातील ही कारंजी आधी येथील शान होती. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून ती बंद झाली आहेत. प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा करण्यात आला. मात्र, कुणीही ही बाब मनावर घेतलेली नाही. त्यामुळे ही कारंजी लवकर सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fountain in bad condition
कारंजी उरली नावापुरती


-बंटी मनपिया

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज