सेमिनरी हिल्य भागातील आयबीएम रोडवर असलेल्या कॉलनीतील मोकळे प्लॉट कचरापेट्या बनल्या आहेत. येथुन कचऱ्याची नियमित उचल होत नाही. कचरापेट्याही नाहीत. त्यामुळे लोकांना नाइलाजास्तव मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकावा लागत आहे. त्याचा त्रास येथील नागरिकांना होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.- सुधीर भोकरे
मोकळे प्लॉट झाले कचरा घर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2018, 5:41 am