मानेवाडा रिंग रोड परिसरात असलेल्या लवकुश नगरातील हॉटेल ग्रीनलॅण्डजवळ असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये सांडपाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे. या सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. परंतु महापालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष आहे.- राजेश बुलबुले
अस्वच्छ पाणी मोकळ्या प्लॉटमध्ये
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jul 2017, 5:32 am