अ‍ॅपशहर

महापौर निवासस्थानासमोरच कचरा

Maharashtra Times 28 May 2017, 3:22 pm
शहरात स्वच्छता राखावी, यासाठी महापालिका आवाहन करते. त्यासाठी प्रयत्नही होतात. स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूर माघारल्याची नामुष्कीही आपल्यावर ओढवली आहे. असे असताना महापौर नंदा जिचकार यांच्या प्रतापनगर येथील निवासस्थानाच्या अगदी समोरच असलेल्या मोकळ्या भूखंडावर असा कचरा पडून आहे. महापौर ही बाब कितपत मनावर घेतात, हा प्रश्न आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage problem
महापौर निवासस्थानासमोरच कचरा


- अभयकुमार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज