उज्ज्वल नगरातील मैदानाजवळ कचऱ्याचे ढिग साचले आहेत. कचऱ्यामुळे या परिसरात पूर्णतः अस्वच्छता पसरली आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. हा कचरा येथुन उचलण्यात यावा, यासाठी परिसरातील नागरिकांनी सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा केला. परंतु महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.- किशोर मुजुमदार
रस्त्यावर पसरतोय कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Nov 2017, 5:35 am