रेशीमबाग मैदान शहरातील वैभवशाली मैदानांपैकी एक आहे. परंतु या मैदानाचे रुपांतर सध्या कचरापेटीत झाले आहे. येणारा प्रत्येक जण मैदानात कचरा टाकत आहे. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारीही मैदानातच कचऱ्याच्या हातगाड्या रिकाम्या करतात. त्यामुळे हे मैदान आहे, की कचरापेटी असा प्रश्न पडतो.- प्रदीप भोयर
मैदानावर साचतोय कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2020, 5:32 am