बजाजनगर परिसरात रस्त्याची कामे सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही कामे सुरू आहेत. परंतु परिसरातील गडरवरील झाकणे तुटलेली आहेत. त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ही स्थिती कायम आहे. या भागांमध्ये गडरचे झाकण तुटल्याने अपघात घडल्यास जबाबदारी कुणावर निश्चित करावी, याचा खुलासा प्रशासनाने करावा.- संगीता वाईकर
गडरवरील झाकणे तुटली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jun 2017, 5:33 am