सांडपाणी वाहून जाण्यासाठी शहरातील अनेक भागात गडर तयार करण्यात आले आहेत. परंतु गडरवरील झाकण तुटल्यामुळे बजाज नगरातील काही भागात अस्वच्छता पसरली आहे. या गडरमधील अस्वच्छता रस्त्यावर पसरत असल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. गडरवरील झाकणांची तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.- संगीता वाईकर
गडरचे झाकण फुटले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jul 2017, 5:32 am