वाहन विकल्यानंतर आणि सर्व कागदपत्र प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही हेल्मेट नसल्यामुळे देण्यात आलेले चलान पहिला मालक म्हणून प्राप्त झाले आहे. चलान प्राप्त झाल्यानंतर आरटीओ मध्ये सर्व कागदपत्र जमा केली. परंतु तेथील नवीन ‘सॉफ्टवेअर’ हा तपशिल स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळे विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरटीओने पोलिसांना योग्य माहिती पुरविणे अपेक्षित आहे.- संजय जोशी
हेल्मेटचे चलान पहिल्या मालकाला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jun 2017, 5:38 am