हुडकेश्वर परिसरातील अष्टविनायक कॉलनीत असलेल्या बगिच्यातील स्वच्छतेकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. स्वच्छतेअभावी बगिच्यात सर्वत्र कचरा पसरला आहे. बगिच्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी महापालिकेडे केली. परंतु त्यानंतरही बगिच्याची दुरवस्था कायम आहे.- मोनिका डोये
बगिच्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2018, 5:36 am