अमरावती मार्गावरील दत्तवाडी परिसरात असलेल्या अवैध मांसविक्री केंद्रांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागात अनेक मांसविक्री केंद्र आहेत. ते सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. उघड्यावर कत्तल करण्यात येत असल्याने या भागात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यासंदर्भात प्रशासनाने तातडीने दखल घेणे गरजेचे झाले आहे.- अरुण कराळे
अवैध मांसविक्री केंद्राने नागरिक हैराण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jun 2018, 5:34 am