अ‍ॅपशहर

रेल्वे पुलावर अतिक्रमण

Maharashtra Times 29 Mar 2017, 2:38 pm
इतवारी परिसरातील रेल्वे पुलावर गेल्या अनेक महिन्यांपासून अतिक्रमण झाले आहे. पुलाच्या फुटपाथवर लोकांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे या मार्गावरून येणे-जाणे करणे पादचाऱ्यांसाठी अवघड झाले आहे. या भागातील अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी सातत्याने होत आहे. परंतु त्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम illegal shops on railway breez
रेल्वे पुलावर अतिक्रमण


- अनिकेत वाघमारे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज