अ‍ॅपशहर

सक्करदरा परिसरात अतिक्रमण

Maharashtra Times 22 Mar 2017, 11:08 am
सक्करदरा परिसरातील रस्त्यांवर अतिक्रमण वाढत आहे. अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रार केली आहे. परंतु त्यानंतरही महापालिकेचा अतिक्रमण हटाव विभाग गाढ झोपेत आहे. हे अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम illegal shops on road
सक्करदरा परिसरात अतिक्रमण


- आशय महल्ले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज