शहरातील अनेक भागात अवैधपणे वृक्षतोड करण्यात येत आहे. सक्करदरा परिसरात तर मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू आहे. एका पाठोपाठा झाडं तोडण्यात येत आहेत. झाडाच्या मूळाशी सुरूवातीला आग लावण्यात येते. त्यानंतर झाड कापण्यात येते. असेच प्रकार सध्या सर्रासपणे सुरू आहे. याकडे संबंधित प्राधिकारिणीने गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.- सुहास हिवरकर
अवैधपणे होतेय वृक्षतोड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Feb 2018, 5:42 am