मानेवाडा घाट परिसराजवळ लावण्यात आलेला दिशादर्शक फलक पूर्णपणे चुकीचा आहे. ज्या दिशेला रस्ताच नाही, त्या दिशेला बाण दाखविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहन चालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या फलकावरील मजकुराची दुरूस्ती करण्यात यावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे.- मुकुंद सांबारे
चुकीच्या पद्धतीने लावला फलक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Mar 2020, 5:44 am