अग्रसेन चौकातील दवा बाजारजवळ रस्त्याच्या मधोमध डीपी लावण्यात आली आहे. या डीपीमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत होत आहे. या डीपीवर आदळून एखादा अपघात घडू शकतो. या भागातील झोन कार्यालयाला अवगत करण्यात आले. परंतु त्यांचे या विषयाकडे दुर्लक्ष आहे.- समीर रणधेरीया
रस्त्याच्या मधोमध डीपी कायम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Feb 2019, 5:38 am