अ‍ॅपशहर

खेळणीच तुटलेली

Maharashtra Times 13 Mar 2017, 9:03 am
सध्या मुलांच्या सुट्या सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील बगीच्यांमध्ये गर्दी असते. मात्र, शहरातील बहुतांश बगीच्यांमध्ये खेळणी तुटलेली असल्याने मुलांचा विरस होतो. वैशाली नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील खेळण्याची अशी दुर्दशा झाली आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन ही खेळणी दुरुस्त करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kids garden
खेळणीच तुटलेली


- हरीश बागडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज