अ‍ॅपशहर

रस्त्यावरील खड्डा बुजता बुजेना

Maharashtra Times 10 Apr 2017, 3:03 pm
नागपूर स्मार्ट सिटी होत आहे. शहरातील एका भागात लंडन स्ट्र‌ीटदेखील होणार आहे. परंतु, याच भागातील रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. सुमारे स‌हा महिन्यांपासून हा खड्डा या मार्गावर आहे. या भागातील नागरिकांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाचे लक्ष याकडे वेधले. परंतु, अद्यापही हा खड्डा बुजविण्यात आलेला नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम landon street issue
रस्त्यावरील खड्डा बुजता बुजेना


- अश्लेष गायकवाड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज